आजकालच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात मुलाना गोष्टी सांगायला वेळ मिळत नाही. गोष्टींद्वारे नकळत मुलांच्या मनावर संस्कार तर होतातच आणि भाषेचे ज्ञान पण वाढते. याचसाठी हा छोटासा प्रयत्न! रोज रात्री मुलानी एक गोष्ट जरूर ऐकावी.